¡Sorpréndeme!

67th National Film Awards 2020: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद | Savaniee R, Rohan G

2021-03-24 5 Dailymotion

६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये 'बार्डो' या सिनेमाला 'बेस्ट मराठी फिल्म' आणि त्यातीलच 'रान पेटलं' या गाण्याच्या पाश्र्वसंगीतासाठी सावनी रवींद्र यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त रोहन गोखले आणि सावनी रवींद्रने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.